हृदयस्पर्शी वाढदिवस शुभेच्छा | Heart Touching Birthday Wishes in Marathi
मित्रांनो🧑🦰🧑🦱🧑🦰 आजच्या या लेखात आम्ही 🕊️आपल्या करीता काही हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छा 🕊️संदेश घेऊन आलो आहोत🎉🎊🎉. हे Heart touching birthday wishes in marathi ❤️⚡💘आपण आपले कुटुंबीय🦩, मित्र-मैत्रिणी🦩, भाऊ -बहीण🦩, नवरा-बायको🦩इत्यादि सोबत शेअर करू शकतात🥏🥏🥏🔥...
![]() |
| (Best Heart Touching Birthday Wishes in Marathi) |
या लेखातील🦩Best Heart Touching Birthday Wishes in Marathi आपणास आवडतील💘 अशी आशा आहे.🎉 तर चला सुरू करूया🔥…
HEART TOUCHING BIRTHDAY WISHES IN MARATHI
माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीलावाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.तू माझ्या सोबत असणेही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
आकाशात दिसती हजारो तारेपण चंद्रासारखा कोणी नाही.लाखो चेहरे दिसतात धरतीवरपण तुझ्यासारखा कोणी नाही.वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातीलसर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार मित्र दिलाय..!माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
हवेहवेसे वाटणारे क्षणनकोसे वाटतात तुझ्या विरहात..!तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्यामाझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
हास्य गोड तुझ्या मुखीकायम असावे,🎉मी दिलेले गुलाबबघून तुला कायम लाजावे. 🎊तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
Heart touching birthday wishes in marathi
काल पर्यंत फक्त एकअनोळखी होतो आपण,आज माझ्या हृदयाच्या एक एकठोक्यावर हुकुमत आहे तुमचीतुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
माझे आयुष्य, माझा सोबतीमाझा श्वास, माझे स्वप्नमाझे प्रेम आणि माझा प्राणसर्वकाही तुम्हीच…तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎉
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदरव्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎉
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
मी श्वास घेण्याचे कारण आहेस तूमाझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तूमाझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तूआजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहेतुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎉
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
कोण म्हणते प्रेम छान नाहीयेप्रेम तर फार सुंदर आहे मात्रनिभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजेअशाच एका व्यक्तीची (माझ्या पतीची) सोबतमला मिळाली आहे.प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
हृदयस्पर्शी वाढदिवसाच्या शुभेच्छाचांगल्या व वाईट वेळेत माझ्या बाजूने उभेअसणाऱ्या आपणास वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!🎉
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
Heart touching birthday wishes in marathi
जे जोडले जाते ते नाते,जी जडते ती सवय,जी थांबते ती ओढ,जे वाढते ते प्रेम,जो संपतो तो श्वास,पणनिरंतर राहते ती मैत्री.( फ़क्त मैत्री ❤️ )माझ्या प्रिय मैत्रिणीला वाढदिवसा निमित्त अनंत शुभेच्छा🎉🎊🎉
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
सुखाच्या क्षणी ज्यानाआग्रहाचे निमंत्रण द्यावे लागतेपण दुःखात जे क्षणभरही मागे राहत नाहीअश्या माझ्या प्रिय व्यक्तीलावाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉🎉🎉
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
साथ माझी तुला प्रियेशेवटच्या श्वासापर्यंत असेलनाही सोडणार हात तुझाजोपर्यंत प्राण माझ्यात असेलवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎉
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
सुगंधी पुष्पानी भरलेले तुमचे जीवन असावेसुख समृद्धीने संपूर्ण परिपूर्ण आपले आयुष्य व्हावेवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
Heart touching birthday wishes in marathi
प्रेमालाही हेवा वाटावा अशी मैत्री असणाऱ्यामाझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎊
(Best Heart Touching Birthday Wishes in Marathi)
परमेश्वराचे खूप खूप आभार,की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी व प्रेमकरणारा मित्र दिला.तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…🎉🎊🎉
तर मित्रहो🦢 हे होते काही उत्तम Heart touching birthday wishes in marathi. आशा करतो आपणास हे🦫 शुभेच्छा संदेश आवडले असतील.🎉 याशिवाय आपणास काही 🎉हृदयस्पर्शी वाढदिवस शुभेच्छा🦢💐संदेश माहीत असतील तर आम्हास 🪶कमेन्ट करून नक्की सांगा.🎉🎊

إرسال تعليق